कुंभ : राशी, (गु, गू, गे, गै, गौ, द, दा, स, (स), (श) रत्न : निलम , स्वामी : शनि : रत्न व त्याचे फायदे


कुंभ : राशी, 


(गु, गू, गे, गै, गौ, द, दा, स, (स), (श)


रत्न : निलम ,  


स्वामी : शनि 


 


ही रास शनी ग्रहाची असून ही वायुतत्वाची व शूद्र वर्णाची आहे. तिच्या अंगी कुशाग्र बुद्धिमत्ता निरपेक्षता व ज्ञानाची परिपक्वता दिसून येते. आकलन शक्ती, संशोधक वृत्ती आणि चिकाटी या गुणांनी युक्‍त असलेली ही रास मानवी जीवनाचा खराखुरा अविष्कार आहे. अध्यात्माची आणि निसर्गाची आवड असलेली ही रास जीवनात स्वास्थ्य देणारी असली तरी हटवादी, आपलेच खरे करण्यात,  मानण्यात तिला भूषण वाटते. या राशीच्या व्यक्तींनी नीलम हे रत्न धारण केल्याने दैन्यावस्था,  निराशा व संकटाचे निवारण करण्याची शक्ती मिळते. राजकारणी व शास्त्रज्ञ या व्यक्तींना फायदेशीर. या राशीच्या व्यक्तींनी नीलम हे रत्न धारण केल्याने दैन्यावस्था,  निराशा व संकटाचे निवारण करण्यासाठी शक्ती मिळते. भूतबाधा भानामती व करणीचे प्रकार या रत्नामुळे नाहीसे होतात. भीती दूर करण्याचे सामर्थ्यही यात असून हे रत्न सुखशांती प्रेरणादायी आहे. अकल्पित लाभ. घरगुती कलह मिटण्यासाठी. साडेसाती असल्यास,  कॉन्टॅक्टर लाईनसाठी उपयुक्त.


 डोळ्यात मोतीबिंदू होणे,  डोळ्यातून पाणी गळणे, डोळे चिकटणे, लालसर होणे व डोळ्यांवर जाली येणे,  आदी नेत्र विषयक विकारांवर केवड्याच्या पाण्यात नीलम रत्न टाकून असे पाणी झोपण्याच्या वेळेस डोळ्यात टाकल्यास सुमारे तीन ते सहा महिन्याच्या आत वरील विकार आटोक्यात येऊ शकतात.


 खोकळा,  ओकाऱ्या,  रक्तदाब व विषमज्वर आदी रोगांवर नीलम रत्न धारण केल्यास हे विकार नष्ट होऊ शकतात.


 ज्यांना फिट्स येत असेल त्यांनी हे रत्न अवश्य धारण करावे त्यामुळे हळूहळू हा आजार कमी होऊ शकतो.


 दम्याचा विकार हे रत्न धारण केल्यावर कमी-कमी होत जाऊ शकतो.


 ज्यांना क्षय, अर्धांग वायू व स्नायू पिडा हे आजार असतील त्यांनी नीलम रत्न धारण केल्यास रोगाचा त्रास कमी होऊ शकतो.


 कमरेचे दुखणे, संधिवात, अर्धशिशी यावरदेखील नीलम रत्न धारण केल्याने हिताचे ठरते.


 मूत्र विषयक रोगांवर देखील हे रत्न फायदेशीर ठरू शकते.


 हे रत्न आपल्या राशीप्रमाणे किंवा त्या-त्या कामासाठी आपण वापरू शकतो.


 कुंभ राशी : शुभ रुद्राक्ष ७ (सात) मुखी


 किंमत फक्त 1251/- (१२५१/-) रुपये


 


 आपण कुठेही राहत असला तरी रत्न पाठवण्याची सुविधा उपलब्ध होईल !


 ओरिजनल रत्न व रुद्राक्षसाठी संपर्क साधा !


 किंमत फक्त 850/- रुपये कॅरेट पासून पुढे


 


आत्ताच भेटायला या ! किंवा फोन करा !



गुरुमंत्र दिव्य केंद्र


( सुखी जीवनाचा यशस्वी )


डॉ. श्री. गुरुनाथ बनोटे  


वास्तुशास्त्र, ज्योतिष, योगा,


कौटुंबिक प्रश्न, प्राणिक हीलिंग,


मंत्रशास्त्र, ॲक्युप्रेशर, मनी मॅग्नेट 


 उपाय उपचार व प्रशिक्षण


 संपर्क मोबाईल : 92848 99419


                         92701 75413


बदलापूर,  जि. ठाणे. महाराष्ट्र, भारत.