सिंह : राशि,
(अद्याक्षरे : ट, टा, टि, टी, टु, टू, टे, टै, टं, (म)
रत्न : माणिक,
स्वामी : रवी
ही रास रवी ग्रहाची असून ती अग्नितत्त्वाची व क्षत्रिय वर्णाची आहे तिच्या अंगी गौरवण्याची व मिरवण्याची हौस असते आणि ही रास व्यक्तीला मानाची व अधिकाराची जागा मिळवून देते. कला व क्रिडा मध्ये यश मिळवून देते या राशीच्या व्यक्तीने माणिक हे रत्न धारण केल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते. तसेच सर्व प्रकारचे भयगंड दूर होऊन हा रत्न धारण केल्या पासून काही दिवसातच त्या व्यक्तीला आपल्यात काही नवीन उत्साह व नवचैतन्य निर्माण झाल्याचे जाणू शकते. बुद्धीची वाढ होऊन कला व क्रिडामध्ये यश मिळवून देते. घरातील वातावरण प्रसन्न राहते. बुद्धीची वाढ होऊन कला क्रीडा क्षेत्रात यश मिळते.
ऐश्वर्या वृद्धी होणे, शत्रुला जिंकणे, शरीर व मन प्रसन्न राहण्यासाठी उपयोग होतो.
धार्मिकतेमुळे तीर्थयात्रा घडते. सन्मार्गाला जाण्याची शक्ती प्राप्त होते. विशेष म्हणजे दारिद्र्य नष्ट होऊन भूतबाधा व करणीचा नायनाट होऊन सुखाचे दिवस येतात. सरकारी पद, धन, सन्मान प्रसिद्धीसाठी मन शुद्धता, आरोग्य आवड, पितृ, प्रताप, आयुष्य वृद्धी, डोळ्यांच्या तक्रारीसंबंधी, शत्रूपासून बचवासाठी, मानसन्मान प्राप्तिसाठी.
माणिक रत्न हे सूर्य रत्न होय. या रत्नात अपार दैवी गुणांचा साठा एकत्रित झालेला आढळून येतो. माणिक रत्न धारण केल्यावर लगेच ते आपला प्रभाव टाकायला सुरुवात करते. हे रत्न धारण केल्याने व्यक्तीतील सर्व प्रकारचे भयगंड दूर होतात. रत्न धारण केल्या पासून काही दिवसातच त्या व्यक्तीला आपल्यात नवीन उत्साह चैतन्य वावरत आहे याची जाणीव होऊ शकते.
डोकेदुखी व मधुमेह हे विकार असणाऱ्या लोकांनी माणिक रत्न अंगठीत धारण करणे आवश्यक आहे. फायद्याचे ठरू शकते.
पित्ताची पीडा व हृदयविकार यावर माणिक रत्न रामबाण उपाय ठरू शकतो.
सर्व प्रकारच्या तापासाठी हे रत्न लाभदायक ठरू शकते.
रक्त विषयक आजारावर हे रत्न आश्चर्यकारक परिणाम देऊ शकते.
अजीर्णाचा विकार असलेल्यांनी जेवण झाल्याबरोबर पाणी पिताना थोड्या पाण्यात हे रत्न टाकून हे पाणी नियमितपणे सेवन केल्यास अजीर्णाचा विकार कायमचा नष्ट होऊ शकतो.
अर्धांग वायू, हर्निया, क्षयरोग या वरही माणिक प्रभावकारी आहे.
अंधत्वाची ज्यांना भीती असेल त्यांनी दीर्घकाळापर्यंत प्रभावी माणिक रत्न धारण करावे त्यांची भीती नष्ट होऊ शकते.
हे रत्न आपण राशीप्रमाणे किंवा आपल्या वेगवेगळ्या त्या-त्या कामासाठी वापरू शकता.
सिंह राशि : शुभ रुद्राक्ष एक मुखी किंवा द्वादशमुखी
आपण कुठेही राहत असला तरी रत्न पाठवण्याची सुविधा उपलब्ध होईल !
ओरिजनल रत्न व रुद्राक्षसाठी संपर्क साधा !
किंमत फक्त 800/- रुपये कॅरेट पासून पुढे
आत्ताच संपर्क साधा !
गुरुमंत्र दिव्य केंद्र
( सुखी जीवनाचा यशस्वी )
डॉ. श्री. गुरुनाथ बनोटे
वास्तुशास्त्र, ज्योतिष, योगा, कौटुंबिक प्रश्न,
प्राणिक हीलिंग, मंत्रशास्त्र, ॲक्युप्रेशर, मनी मॅग्नेट
उपाय उपचार व प्रशिक्षण
मोबा. ९२८४८ ९९४१९
९२७०१ ७५४१३
बदलापूर, जि. ठाणे. महाराष्ट्र, भारत.