मकर : राशी, (अद्याक्षरे : भो, भौ, ग, गा, गि, गी, गं, (ज), (ख) रत्न : निलम , स्वामी : शनि : रत्न व त्याचे फायदे


 


मकर : राशी, 


(अद्याक्षरे : भो, भौ, ग, गा, गि, गी, गं, (ज), (ख)


रत्न : निलम ,  


स्वामी : शनि 


ही रास शनी ग्रहाची असून ती पृथ्वी तत्वाची व वैश्य वर्णाची आहे. तिच्या अंगी जिवनात काहितरी मिळवण्याची धडपड असते. विशेष म्हणजे चिकाटीने कोणतेही काम करण्याची क्षमता आहे. ही रास काटकसरी व व्यवहारी आहे. उत्तम प्रकारचे नियोजन सूत्रबद्धता, धीर गंभीरता हे या राशीचे विशेष गुण असून राजकारणी व शास्त्रज्ञ या व्यक्तींना फायदेशीर. या राशीच्या व्यक्तींनी नीलम हे रत्न धारण केल्याने दैन्यावस्था,  निराशा व संकटाचे निवारण करण्यासाठी शक्ती मिळते. भूतबाधा, भानामती व करणीचे प्रकार या रत्नामुळे नाहीसे होतात. भीती दूर करण्याचे सामर्थ्यही यात असून हे रत्न सुखशांती प्रेरणादायी आहे. अकल्पित लाभ. घरगुती कलह मिटण्यासाठी. साडेसाती असल्यास,  कॉन्टॅक्टर लाईनसाठी उपयुक्त.


 खोकला, ओकाऱ्या, रक्तदाब व विषमज्वर आदी रोगांवर निलम रत्न धारण केल्यास धारक व्यक्तीचे वरील विकार नष्ट होऊ शकतात.


अजीर्णाचा विकार असणाऱ्या व्यक्तीने हे रत्न धारण करावे.


 दम्याचा विकार हे रत्न धारण केल्यावर कमी-कमी होऊ शकतो.


 डोळ्यात मोतीबिंदू, होणे, डोळ्यातून पाणी गळणे, डोळे चिकटणे, डोळे लालसर होणे व डोळ्यांवर जाली येणे आदी नेत्र विकारांवर हे रत्न उपयुक्त ठरते.


 ज्यांना फिट्स येत असेल त्यांनी हे रत्न आवश्य धारण करावे त्यामुळे हळू-हळू कमी होत जाऊ शकतो.


 कमरेचे दुखणे,  संधिवात व अर्धशिशी या आजारावर नीलम रत्न वापरणे हितकारक ठरते.


 ज्यांना क्षय, अर्धांगवायू व स्नायू पीडा हे रोग असतील त्यांनी नीलम रत्न धारण केल्यास त्रास कमी होत जाऊ शकतो.


 आपण आपल्या राशीप्रमाणे किंवा त्या-त्या कामासाठी हे रत्न धारण करू शकता.


 मकर राशि : शुभ रुद्राक्ष (सात) मुखी


 किंमत फक्त 1251/- (१२५१/-) रुपये


 


 आपण कुठेही राहत असला तरी रत्न पाठवण्याची सुविधा उपलब्ध होईल !


 


 ओरिजनल रत्न व रुद्राक्षसाठी संपर्क साधा!


 किंमत फक्त 850/- रुपये कॅरेट पासून पुढे


 


आत्ताच भेटायला या ! किंवा फोन करा !


गुरुमंत्र दिव्य केंद्र


( सुखी जीवनाचा यशस्वी )


 डॉ. श्री. गुरुनाथ बनोटे 


वास्तुशास्त्र, ज्योतिष, योगा,


कौटुंबिक प्रश्न, प्राणिक हीलिंग,


मंत्रशास्त्र, ॲक्युप्रेशर, मनी मॅग्नेट 


 उपाय उपचार व प्रशिक्षण


 संपर्क मोबाईल : 92848 99419


                         92701 75413


बदलापूर,  जि. ठाणे. महाराष्ट्र, भारत.