वृषभ : राशी,
( इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, (व), (ब)
रत्न : हिरा,
स्वामी : शुक्र
वृषभ ही रास शुक्र ग्रहाची असून ही पृथ्वी तत्वाची वैश्य वर्णाची आहे. तिच्या अंगी आरामशीर जीवन जगण्याची इच्छा व उत्कृष्ट प्रकारची उद्योग प्रियता व व्यवहार कुशलता दिसून येते. निश्चयात्मक वृती, विलास प्रियता, सर्जनशीलता आणि चिकित्सकपणा हे गुण या राशीच्या व्यक्तींमध्ये आढळून येतात. या राशीच्या व्यक्तींनी हिरा हे अद्वितीय सौंदर्यामुळे महारत्न असलेले रत्न धारण केल्याने धाडसी व पराक्रमी वृत्ती दिसून येते. जादूटोणा, तंत्र-मंत्र, भूतबाधा आणि करणीचे भय वाटत नाही. वीर्याची शक्ती वाढविण्याचे सामर्थ्य हिऱ्यात आहे. या रत्नामुळे ऐश्वर्य प्राप्त होते. बुद्धी, सन्मान, बल व शरीर नेहमी धष्टपुष्ट राहते. सगळे दोष शांत होतात. कलाकारांसाठी.
ज्यांच्या वीर्यातील शुक्रजंतू है प्रजोत्पादनास अकार्यक्षम ठरत असतील त्यांनी हिरा धारण केल्यास वरील प्रकारचा त्यांचा विकार कायमचा नष्ट होऊ शकतो.
जे पुरुष कामक्रिडेत दुर्बळ ठरत असतील त्यांनी हिरा आवश्य धारण करावा हा विकार कायमचा दूर होऊ शकतो.
अशक्तपणा व अजीर्णाचा विकार असल्यास त्या स्त्री-पुरुषांनी हिरा अंगठीमध्ये जरूर धारण करावा त्यामुळे हा विकार नष्ट होऊ शकतो.
निद्रानाश असणाऱ्या व्यक्तींनी हिरा धारण करणे हितकारक आहे त्यामुळे त्यांचा हा दोष दूर होऊ शकतो.
पती-पत्नीचे भांडणे व मतभेद रात्रीच्या सुखद एकांतवासात विरून जात असतात. हा एकांतवास जर रंगला नाहीतर घरात कलर सुरू होतो. असा गृह कळह टाळण्यासाठी हिरा रत्न आवश्य धारण करावे.
सर्व प्रकारचे लिंग रोग या रत्नामुळे कमी होण्यास मदत होते.
स्त्रियांना मासिक पाळीत अडचण येत असेल तर त्यांनी हा धारण केल्यास नियमित त्याचा माशिक धर्म सुरू होऊ शकतो.
ज्यांचा आवाज वारंवार फुटत असेल म्हणजेच स्वरभंग होत असेल अशांनी हिरा रत्न अवश्य धारण करावे स्वर कायम ठेवण्याकरिता गायक स्त्री-पुरुषांनी हिरा रत्न आवश्य धारण करावे फार उपयोगाचे ठरू शकते.
हिस्टेरिया, भगेंद्र, प्रमेह, अर्धांगवायू, पंडुरोग, व श्वेतप्रदर रोग असणाऱ्यांनी हिरा रत्न धारण करणे हिताचे ठरते.
हिरा रत्न धारण करणाऱ्या पुरुषांना आपल्या शत्रूला वशीभूत करता येते. शत्रु एकदा वश झाल्यावर त्याच्यावर विजय प्राप्त करता येतो.
ज्यांच्या हातात हिरा असेल अशांवर विषाचा परिणाम फार कमी प्रमाणात होतो.
हिरा रत्न हे ऐश्वर्याचे प्रतीक आहे. ऐश्वर्यवान लोक हिरा धारण करतात किंवा जे लोक हिरा धारण करतात त्यांना ऐश्वर्य प्राप्त होऊ शकते अशी याबद्दलची धारणा आहे.
पती-पत्नीने हिरा धारण केल्यास त्यांच्यात मतभेद व भांडणे होऊ शकत नाही अशा लोकांमध्ये लग्नोतर गृह'कलह होण्याची शक्यता नसते.
हिरा धारण करणाऱ्या विवाहित स्त्री पुरुषांच्या जीवनात परस्परांपासून विभक्त राहणे व घटस्फोट घेणे आदी बाबी संभवत नाहीत.
आपण आपल्या राशीप्रमाणे किंवा आपण आपल्या विविध कारणांसाठी हे रत्न धारण करू शकता.
ऋषभ राशी: रुद्राक्ष 6 मुखी
किंमत फक्त 600/- ( सहाशे ) रुपये मात्र
आपण कुठेही राहत असला तरी रत्न पाठवण्याची सुविधा उपलब्ध होईल !
ओरिजनल रत्न व रुद्राक्षसाठी संपर्क साधा !
किंमत फक्त रु. 1200/- कॅरेट पासून पुढे
आत्ताच संपर्क साधा !
गुरुमंत्र दिव्य केंद्र
( सुखी जीवनाचा यशस्वी )
डॉ. श्री. गुरुनाथ बनोटे
वास्तुशास्त्र, ज्योतिष, योगा, कौटुंबिक प्रश्न,
प्राणिक हीलिंग, मंत्रशास्त्र, ॲक्युप्रेशर, मनी मॅग्नेट
उपाय उपचार व प्रशिक्षण
मोबा. ९२८४८ ९९४१९
९२७०१ ७५४१३
बदलापूर, जि. ठाणे. महाराष्ट्र, भारत.