उल्हास प्रभात दीपावली विशेषांक 2020 प्रसिद्ध झाला
बदलापूर: उल्हास प्रभात चा यावर्षीचा 26 वा दीपावली विशेषांक 2020 प्रसिद्ध झाला असून या अंकामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या जेजुरी येथील श्री खंडोबारायांचे आकर्षक मुखपृष्ठ व स्टोरी असून दीपावली विशेषांका मध्ये अनेकांनी कथा, कविता, लेख लिहिले आहेत. जर्मनी येथील प्रसिद्ध लेखक मिलिंद…